राष्ट्रीय क्षयरोग संस्था (NTI) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा
राष्ट्रीय क्षयरोग संस्था, बंगलोर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
जैवतंत्रज्ञानी, बायोमेडिकल अभियंता, वरिष्ठ लॅब तंत्रज्ञ आणि डेटा विश्लेषक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने विहित नमुन्यातील अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Director, National Tuberculosis Institute, Goverment of India, No.8 ‘AVALON’ Bellary Road, Bengaluru- 560003
# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.