हैदराबादच्या मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण ६४ जागा
मिश्र धातू निगम लिमिटेड, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६४ जागा
एसओटी, वॉकिंग/ रोलर फर्नेस ऑपरेटर, हॉट/कोल्ड लेव्हलर ऑपरेटर, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सुरक्षा निरीक्षक, जेओटी, क्रेन ऑपरेटर, लाडल मॅन, ऑपरेटर, चार्जर ऑपरेटर आणि रेफ्रेक्टरी मेसन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# वेस्टर्न कोलफिल्डमध्ये विविध पदांच्या एकूण १२८१ जागा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.