उमरेड नगर परिषद उमरेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नगर परिषद, उमरेड, जि. नागपूर यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल – [email protected]
>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
> विविध राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक पदांच्या एकूण ५८३० जागा
> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागाNagar-Parishad-Umared-Recruitment-2021
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.