नागपूर येथील भारतीय खाण ब्युरो मध्ये मुख्य नियंत्रक पदांच्या एकूण २ जागा

भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांच्या आस्थापनेवरील इलेक्ट्रिकल मुख्य नियंत्रक पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

मुख्य नियंत्रक पदाच्या २ जागा
मुख्य नियंत्रक (इलेक्ट्रिकल) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ९ जुलै २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (पी अँड सी), दुसरा मजला, भारतीय खाण विभाग, सिव्हिल लाइन्स नागपूर, पिनकोड- ४४०००१

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.