पुणे जिल्हा न्यायालय यांच्या आस्थापनेवर विविध सफाईगार पदाच्या २४ जागा

जिल्हा न्यायालय व कौटुंबिक न्यायालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील सफाईगार पदांच्या २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सफाईगार पदांच्या एकूण २४ जागा
निवड यादी करिता १२ जागा आणि प्रतीक्षा यादी करीता १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा न्यायालय, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १५ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.