नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २२ जागा
नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या आस्थापनेवरील विविध सल्लागार पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध सल्लागार पदांच्या २२ जागा
कनिष्ठ सल्लागार व वरिष्ठ सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
(वरिष्ठ सल्लागार)
(कनिष्ठ सल्लागार)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.