भारत सरकारची संस्था असलेल्या LIC मध्ये नवीन एजंट्सच्या एकूण ४० जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) यांच्या औरंगाबाद शाखेकरिता नवीन एजंट्स ची नेमणूक करावयाची आहे. आपण हे काम कमिशन बेसिस वर पार्ट/ फुल टाईम करू शकता. यामध्ये केवळ औरंगाबाद जिल्यातील रहिवाशी आणि किमान २१ वर्ष वय असलेल्या गृहिणी, नौकरदार, निवृत्त व्यक्ती, पिग्मी एजंट्स, व्यापारी, बँक कर्मचारी, कंपनी कर्मचारी, शिक्षक, व्हेटरनरी डॉक्टर, सेवा धारक, विद्यार्थी आणि बेरोजगार यात नक्कीच सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी आपले नांव, पत्ता आणि शिक्षण टाकून 9404722825 या नंबरवर फक्त व्हाट्सप करणे आवश्यक आहे.

जाहिरात

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.