पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८४ जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील एएनएम पदांच्या एकूण ८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
नर्स (एएनएम) पदांच्या ८४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, दूसरा मजला, पिंपरी, पुणे -१८
मुलाखतीची तारीख – दिनांक १३ मे २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.