रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या १६६ जागा
रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १६६ जागा
फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी,सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.