बुलढाणा आणि जळगाव माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत एकूण १० जागा
माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, बुलढाणा/ जळगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १० जागा
वैद्यकीय अधिकारी, दंतरोग तज्ञ (ए/ टी/ एच), चौकीदार, नर्स सहाय्यक, ड्रायव्हर आणि क्लर्क पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, सैनिकी स्टेशन भुसावळ (आरपीडी), आयुध फॅक्टरी पोस्ट ऑफिस, भुसावळ- ४२५२०३
>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.