राज्यात विविध ठिकाणी प्रति राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०१९ चे आयोजन
राज्यात ठाणे, पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड आणि बारामती येथे प्रति राज्यसेवा (पूर्व) परीक्षा- २०१९ चे आयोजन करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (जाहिरात)
प्रति राज्यसेवा (पूर्व) परीक्षा- २०१९
परीक्षा फीस – ३८०/- रुपये आहे.
नोंदणी करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०१९ आहे.
प्रवेशपत्र – १० जानेवारी पासून उपलब्ध होतील.
परीक्षा दिनांक – १३ जानेवारी २०१९ आहे.
निकाल – १६ जानेवारी २०१९ रोजी जाहीर करण्यात येईल.
अधिक/ विस्तारित माहितीसाठी मो. ९३५९७२२१३६, ९७६७९६६२७३ संपर्क साधावा.
Comments are closed.