वाशीम येथे विविध पदांच्या १५०७ जागा भरण्यासाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि नगर परिषद (राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान) वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने १५०७ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रविवार दिनांक १६ डिसेंबर २०१८ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी विठ्ठलवाडी मंगल कार्यालय, नगर परिषद रोड, वाशीम येथे सकाळी १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२५२-२३२९७१, २३१४९४ वर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.