नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या २८ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था आरोग्य विभाग सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर.
>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.