मुंबई येथील माझगाव डॉक मध्ये तांत्रिक/ अतांत्रिक पदाच्या ७९८ जागा

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्ड्स लिमिटेड यांच्या स्थपनेवर कुशल आणि अर्ध-कुशल तांत्रिक कर्मचारी जास्तीत जास्त दोन वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदाच्या ७९८ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी आणि आयटीआय उत्तीर्णसह पदांनुसार पात्रता आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ डिसेंबर २०१८ आहे.

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});