पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १३८ जागा
जिल्हा परिषद, पुणे यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण १३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून काही पदांकरिता थेट मुलाखतचे आयोजित करण्यात येत आहे.
विविध पदांच्या एकूण १३८ जागा
विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ आणि अधिसेविका पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा परिषद, ५ वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, एसजीएस मॉल शेजारी, कॅम्पस रोड, पुणे.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३० मार्च २०२१ पासून पदभारती पूर्ण होईपर्यंत मुलाखती घेण्यात येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
(प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ आणि अधिसेविका)
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.