भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड शाखेत विमा प्रतिनिधीच्या १११ जागा
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे असून उमेदवार बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई तालुक्याचा रहिवाशी व दहावी/ बारावी पास असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. यासाठी महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार असून आपली निवड निश्चित करण्यासाठी ‘अमर पंडितराव फपाळ’ विकास अधिकारी, बीड, मो. ८८८८७९७२७३ यांच्याकडे त्वरित संपर्क साधावा. (जाहिरात)
Comments are closed.