यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात अधिकारी पदांच्या १० जागा

यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धन विभागातील अधिकारी पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण १० जागा
पशुधन विकास अधिकारी/ साहायक पशुधन विकास अधिकारी/ पशुधन पर्यवेक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यवतमाळ

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.