वर्धा जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ५८ जागा
जिल्हा परिषद, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ५८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५८ जागा
आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद सभागृह, जिल्हा परिषद, वर्धा
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.