सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २८ जागा
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २८ जागा
वैद्यकीय अधिकारी (MBBS), आरोग्य कर्मचारी, कीटकशास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, पिनकोड- 416812
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.