नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या ३० जागा

समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या अधिनस्त असलेल्या नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय वसतिगृहाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण 30 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३०  जागा
गृहप्रमुख,. मुख्य स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी आणि सहाय्यक स्वयंपाकी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहवी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिराती मधील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्यावर पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 29 जून पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Arpana satish raut says

    Good job

Comments are closed.