लातूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर डेटा एन्ट्री ऑपरेटर विविध पदांच्या ३ जागा

लातूर जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता बारावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता – शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, लातूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ मार्च २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.