गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २७ जागा

जिल्हा निवड समिती, गडचिरोली यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २७ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विशेषज्ञ मध्ये पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});