गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २९ जागा

जिल्हा परिषद, गडचिरोली अधिनस्त असलेल्या शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षण सेवक पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षणसेवक पदांच्या २९ जागा
शिक्षणसेवक (बंगाली माध्यम) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यालय, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, तिसरा माळा, गडचिरोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.