बीड जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या १६ जागा 

जिल्हा परिषद, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा 
वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शिक्षण सेवक आणि परिचर पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा परिषद, बीड यांचे कार्यालय

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});