यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये विविध पदाच्या एकूण ४२ जागा

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध  पदाच्या एकूण ४२ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२ जागा
लिपिक आणि सहाय्यक कर्मचारी (शिपाई) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जुलै २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

> भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.