मुंबई येथील राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये विविध पदांच्या एकूण १६ जागा

महाराष्ट्र सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागावाच्या अधिनस्त असलेल्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
प्रकल्प व्यवस्थापक -संनियंत्रण, कार्यकारी अभियंता, उप व्यवस्थापक, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, उपअभियंता , शाखा अभियंता, लेखा अधिकारी आणि सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठिविण्याचा पत्ता – मिशन संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन, बेलापूर नवी मुंबई, पिनकोड- ४००६१४

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.