धूळेच्या जलसंपदा विभागाच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या १४ जागा
जलसंपदा विभाग, जळगाव यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता पदांच्या १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता पदांच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, धुळे पयबंधारे प्रकल्प मंडळ, सिंचन भवन, साकी रोड, धुळे.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.