भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागात विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २३ जागा
रेल्वे भरती सेल अंतर्गत पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
वैद्यकीय पदांच्या एकूण २३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वय ५२ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.