पश्चिम रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ रहिवासी पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून ऑनलाईन नोंदणी करना आवश्यक आहे.

ज्येष्ठ रहिवासी पदांच्या ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – सभागृह, सातवा मजला, जगजीवनराम हॉस्पिटल, मराठा मंदिर मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहाणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.