भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा

भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
नर्सिंग अधीक्षक, रेडिओग्राफर, दंत तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ओरल डेंटल हायजिनिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, मुंबई मध्यवर्ती कार्यालय, मुंबई.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.