वाई व महाबळेश्वर तालुक्यात LIC एमडीआरटी सल्लागार नियुक्ती अभियान

सातारा भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत वाई व महाबळेश्वर तालुक्यात एमडीआरटी सल्लागार  (MDRT CONSULTANT) नियुक्त करण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

मिळणारे लाभ
▪️ वार्षिक उत्पन्न किमान बारा लाख म्हणजे महिना १ लाख
▪️ १ लाख मासिक पेन्शन
▪️ पत्नी व मुलांना उत्पन्नाची सुविधा
▪️  Dream Home आणि Dream Car करीता 0%  व्याजाने ऍडव्हान्स
▪️ आणि बरेच काही…

पात्रता 
▪️ High Dreams ( मोठी स्वप्ने)
▪️ पैसे कमविण्याची जिद्द

प्राधान्यक्रम
▪️ CA, टॅक्स कन्सल्टन्ट, डॉक्टर्स (एमबीबीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस), इंजिनिअर्स, प्राध्यापक, वकील, व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, बहुराष्ट्रीय कंपन्यातील कर्मचारी, बँकर्स, एमबीए किंवा मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य.

सध्य परिस्थितीत निश्चित विचार करावा अशी अर्थसंधी…

संपर्क:- इच्छुकानीं नाव, गाव, शिक्षण टाईप करून 9881745611 वर व्हाट्सअप मेसेज करावा किंवा  9923560416/ 9881745611 या क्रमांकावर संपर्क साधावा.

श्री सिद्धार्थ निवासराव पाटील (MSc. Agri)
विकास अधिकारी, एलआयसी,
वाई, सातारा. मो. 9923560416

जाहिरात

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.