जालना येथी कृषी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक आणि कुशल मदतनीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ताऑफिसर प्रभारी कक्ष, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना.

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

> नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

> राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये एकूण ३१९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.