यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवासी पदांच्या ६१ जागा
श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वरिष्ठ निवासी पदांच्या ६१ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ
मुलाखतीची तारीख – दिनांक १९ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – कॉलेज कॉन्सील हॉल, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.