कोल्हापूर येथील श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये विविध पदांच्या १५ जागा
श्री वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मे द्वारे) मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १५ जागा
सरव्यवस्थापक, सनदी लेखापाल, व्यवस्थापक, अधिकारी आणि सायबर पर्यवेक्षण/ लिपिक अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज करण्याचा पत्ता – ५१७, ए-१, प्रधान कार्यालय, ताराराणी चौक, कोल्हापूर, पिनकोड– ४१६००१
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – hrm@shriveershaivbank.com
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.