केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ७८ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७८ जागा
सहाय्यक संपादक (ओरिया), सहाय्यक संचालक (खर्च), आर्थिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, यांत्रिक सागरी अभियंता, व्याख्याता (व्यावसायिक थेरपी), वैज्ञानिक ‘बी’ (दस्तऐवज), रसायनशास्त्रज्ञ, कनिष्ठ खाण भूगर्भशास्त्रज्ञ, संशोधन अधिकारी, सहायक प्राध्यापक (आयुर्वेद, बाल रोग (कौमरभृत्य), सहायक प्राध्यापक (आयुर्वेद, काया चिकित्सा) आणि सहायक प्राध्यापक (आयुर्वेद, क्रिया शरीर) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});