केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व भारतीय वन सेवा परीक्षा-२२ जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणार्या सिव्हिल सर्व्हिस (प्रिलिम्स परीक्षा-२०२२ आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२२ परीक्षेत सहभागी होण्यासाठी एकूण १०१२ पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नागरी सेवा (पूर्व) आणि भारतीय वन सेवा परीक्षा- २०२२
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
परीक्षा फीस – खुल्या मागासवर्गीय उमेद्वारांकरिता परीक्षा फीस १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
भारतीय वन सेवा
सिव्हिल सर्व्हिस
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.