केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत कनिष्ठ लेखा अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारत सरकारच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लेखा अधिकारी पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ लेखा अधिकारी पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन किंवा विहित नमुन्यातील अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – श्री आलोक कुमार दीक्षित, यूएस (अ‍ॅडमिन.आय.आय.), कक्ष क्रमांक ४२४-बी, अयोग सचिवालय इमारत, यूपीएससी, धोलपूर हाऊस, शाहजहां रोड, नवी दिल्ली- ११००६९

हे पण पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.