केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत NDA व NA प्रवेश परीक्षा (II)-२०१९ जाहीर

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी मधील अभ्यासक्रमांकरिता ४१५ उमेदवारांची निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या NDA व NA परीक्षा (II)-२०१९ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.