लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या एकूण ३७ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७ जागा
सहाय्यक संचालक, उपसंचालक, वैज्ञानिक अधिकारी, छायाचित्रण अधिकारी, वरिष्ठ छायाचित्र अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (भौतिकशास्त्र)/ न्यूट्रॉन सक्रियण विश्लेषण), भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ श्रेणी, प्राचार्य, संचालक आणि कार्यकारी अभियंता (सिव्हिल)/ सर्वेक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.