द युनिक अकॅडमी मार्फत UNIQUE REASONING SERIES अगदी मोफत

आता सर्व परीक्षेत यश मिळविण्यासाठी तुमची तयारी सुरू करा ! UNIQUE Reasoning Series सोबत अगदी विनामूल्य… !!

# ऑनलाईन मोफत रिझनिंग सिरीज लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे.
# प्रशिक्षक – गोविंद हिबारे

# सिरीज दिनांक 11 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होत असून दर शुक्रवारी सकाळी 9:00 वाजता हॊईल.

वैशिष्ट्ये >>
# UPSC, MPSC, Combine, SSC, RRB NTPC, IBPS, SBI, पोलिस भरती व इतर सर्व परीक्षेमध्ये असणाऱ्या Reasoning विषयाची पूर्ण तयारी.
# आयोगाच्या पॅटर्न आणि टॉपिक नुसार सर्व प्रश्नांचे टाईप कव्हर असेल.
# नोट्स E-Format मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.

? अधिक माहितीसाठी कृपया 8805026949 वर संपर्क साधावा.

टेलिग्राम जॉईन करा

 

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.