मुंबईच्या युनियन बँक ऑफ इंडियात मुख्य जोखीम अधिकारी पदाची १ जागा
युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या मुंबई येथील आस्थापनेवरील मुख्य जोखीम अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुख्य जोखीम अधिकारी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी धारण केलेली असावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@unionbankofindia.com
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.