युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियात विविध पदांच्या ७ जागा

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
उपसंचालक, विभाग अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक खाते अधिकारी आणि लेखापाल पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक जनरल, युनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, तिसरा मजला, दक्षिण विभाग, खनिजा भवन, क्र. ४९, रेस कोर्स रोड, बेंगलुरू, पिनकोड- ५६०००१

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.