युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर ८ जागा 

युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक महासंचालक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक महासंचालक पदाच्या ८ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मे २०२० पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – एडीजी (एचआर), युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी इंडिया, ४ था मजला, बांगला साहेब रोड, काली मंदिराच्या मागे, गोले मार्केट, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.