टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५ जागा

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५ जागा
सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक, तंत्रज्ञ (ए/ बी/ सी, वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, सहायक आहारतज्ज्ञ आणि लघुलेखक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});