टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२ जागा

टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील फिजिशियन असिस्टंट पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

असिस्टंट पदांच्या एकूण १२ जागा
असिस्टंट (फिजिशियन) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख – दिनांक ४ व ५ मे २०२२ रोजी पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता –  संस्थात्मक पुनरावलोकन मंडळ (I.R.B.), तिसरा मजला, मुख्य इमारत, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई, पिनकोड- 400012

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.