टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये विविध पदांच्या ४४ जागा
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४४ जागा
कार्यक्रम समन्वयक, जिल्हा समन्वयक, संशोधन सहाय्यक सह इंटर्न, फील्ड इन्व्हेस्टिगेटर/इंटर्न, अहवाल लेखक आणि विश्लेषक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!