चंद्रपूर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ४ जागा
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
ऑपरेशन्स सुपरवायझर वॉटर प्रोजेक्ट, वन्यजीव प्रभाववादी, व्हिज्युअल डिझायनर, जीआयएस तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (कोअर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर-442401 (महाराष्ट्र)
ई-मेल अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!