मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण २३ जागा

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २३  जागा
वैज्ञानिक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ब), प्रशासकीय सहाय्यक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, प्रयोगशाळेतील सहाय्यक, व्यापारी, लिपिक, कार्य सहाय्यक, सुरक्षा रक्षक, प्रकल्प वैद्यकीय अधिकारी आणि प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २३ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता  –प्रमुख, आस्थापना, टाटा मूलभूत संशोधन संस्था, 1, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई , पिनकोड– ४००००५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.