मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांच्या एकूण १५ जागा

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्रकल्प अभियंता, प्रकल्प कनिष्ठ अभियंता, प्रकल्प लिपिक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, प्रयोगशाळा सहाय्यक, सुरक्षा रक्षक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी, तात्पुरता सहाय्यक कर्मचारी, व्हिजिटिंग फेलो आणि कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १५,०००/- रुपये ते ७५,५००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक  २८ फेब्रुवारी व १२ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.