ठाणेच्या महानगरपालिकेत माहिती व जनसंपर्क अधिकारी पदांच्या १७ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशिक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता असावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –क्रिडा अधिकारी, दादोजी कोंडदेव क्रीडाप्रक्षागृह, जवाहर बाग-फायर ब्रिगेड रोड, महागिरी, ठाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.